#Happy Birthday Bobby : वाढदिवसाच्या शुभेच्छा ‘बॉबी देओल’

#Happy Birthday Bobby : वाढदिवसाच्या शुभेच्छा ‘बॉबी देओल’

बॉलिवूड अभिनेता ‘बॉबी देओल’ याचा आज वाढदिवस असून, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा तो मुलगा आहे. घरातच फिल्मी वातावरण असल्याने तो खूपच कमी वयात अभिनयक्षेत्राकडे वळला.

 

View this post on Instagram

 

Always proud of you Bhaiya ?♥️

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol) on

बॉबीने धर्मेंद्र यांच्या ‘धर्मवीर’ या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तो बालकलाकाराच्या भूमिकेत झळकला होता. त्यानंतर 1995 साली ‘बरसात’ चित्रपटातून बॉबीने नायक म्ह्णून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली.

 

View this post on Instagram

 

Man with the golden heart!! A very happy birthday papa ❤️ @aapkadharam

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol) on

बरसात नंतर गुप्त, सोल्जर, अजनबी असे अनेक सुपर हिट चित्रपट त्याने दिले. 24 वर्षांच्या करिअरमध्ये बॉबीने 41 चित्रपट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

Happy Birthday!! Love of my life ❤️?

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol) on

बॉबी देओल 1996 मध्ये तान्या बरोबर लग्नबंधनात अडकला. बॉबी आणि तान्याची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाहीये. त्यांना दोन मुले देखील आहेत.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.