हि मी स्वःता आहे राहाते हि घटना घडली तेव्हाया.

प्रतिनिधी अरुण देशमुख
यवतमाळ येथे आर्णी रोड वर अपघात दोघे जखमी यवतमाळ आर्णी रोड याहामा शोरूम जवळ दि १६ जानेवारी 2022 ला सांयकाळी ६ वाजता दोन्ही दूचाकी स्वारांचा भीषण अपघात यात गंभीरत्या अवस्थेत श्री सुभाष राठोड राहणार वडगांव डिमार्ट जवळ यवतमाळ तसेच दूसरा राहणार मोठे वडगांव यवतमाळ या दोघांनाही यवतमाळ येथील शाशकीय रुग्नलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता यातील एक रुग्ण श्री सुभाष राठोड यांची परिस्थिती गंभीर असल्याचे डॉक्टर यांनी नातेवाईक यांना सांगितले डॉक्टर यांनी नागपूर मेडीकल हॉस्पिटल येथे न्यावयास सांगीतले त्या प्रमाणे सुभाष राठोड यांचे नातेवाईक श्री किसणराव राठोड रंजित राठोड गोकुळ राठोड अनिकेत आडे प्रफुल देवतळे अशोक चव्हाण व राष्ट्रसंत विचार मंच संघटणेचे अध्यक्ष तसेच म मराठी न्युज नेटर्वक चे पत्रकार अरुण देशमुख हे सुद्धा नागपूर येथे शासकिय रुग्णलयात पोचले तेथे डॉक्टर यांना भेटून पेन्सेटला उपचारा करिता दाखल केले दोन तिन दिवस तुसते डॉक्टर पेन्सेट पासी येत जात होते कुठल्याही प्रकारची काळजी घेत नव्हते अशा परिस्थिती मध्ये नातेवाई यांनी डॉक्टर यांना विचार नी केली असता डॉक्टर उलट उत्तर देत होते त्यामुळे नातेवाईक यांनी रुग्णलयातून सुट्टी घेवून नागपूर येथील न्यूरोलॉजी हॉस्पिटल लोकमत भवण डॉक्टर गिरी येथे पेन्सेटला दाखल केले तेथे उपचार सुरू करण्यात आले डॉक्टर गिरी हे रोज सकाळी नातेवाईक यांना पेन्सेट बाबत चांगली माहिती सांगत होते व ईतके पैसे भरा मन्हत होते त्या प्रमाणे नातेवाईक रोज पन्नास हजार पेक्षा जास्त रक्कम भरत होते असे करता करता पेन्सेटला एक महिना झाला तरी पण पेन्सेट मध्ये काही सुधारणा नव्हती त्या प्रमाणे नातेवाईक रोज विचारणा करायचे कि पेन्सेट कसा आहे डॉक्टर चे म्हणणे पडे कि पैसे भरा कसे करता करता नातेवाईक यांनी एका महिन्यात कमीत कम�कमी दहा लाख रुपये खर्च झाले असून आता पर्यंत पेन्सेट च्या तब्येतीत काही सुधारणा नाही डॉ फक्त पैशाची मागणी करतो त्या मुळे गरिब कुटुंबावर अन्याय होत आहे या काही शंका नाही डॉ गीरी हे फक्त पैसा पाहातो पेन्सेट नाही यांना देवता म्हणायचा कि लुटारू असा प्रश् निर्माण होतो अशा वेळेस नातेवाई यांनी पेन्सेटला यवतमाळ येथे क्रिटिकेअर हॉस्पिटल येथे आणले तेथे डॉ चेतण राठोड यांनी योग्य मार्ग सांगुन सावंगी मेघे येथे नेण्यास सांगीतले त्या प्रमाणे नातेवाईक यांनी सांवगी येथे उपचारासाठी दाखल केले येथे म मराठी न्युज नेटर्वक चे रिपोर्टर अरुण देशमुख यांनी दरवल घेऊन डॉ सोबत संपर्क साधून पेन्सेटला ट्रिटमेन्ट सुरु केली व तसेच यवतमाळ येथील मा संजय भाऊ राठोड यांना भेटून सर्व माहिती सांगितली त्या प्रमाणे मा संजय भाऊ राठोड यांनी सावंगी येथे संपर्क करून योग्य ते ट्रिटमेन्ट द्यावयास सांगीतले ह्या मुळे नातेवाईक यांना दिलासा मिळाला.