सलाम फ्रेंड्स चॅरिटी ग्रूपचां अध्यक्षा सरिता मालू चा कर्तुत्वाला….आणि त्यांचा विचारांना

सलाम फ्रेंड्स चॅरिटी ग्रूपचां अध्यक्षा सरिता मालू चा कर्तुत्वाला….आणि त्यांचा विचारांना

फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपच्या अध्यक्षा सरिता मालू यांच्या कर्तुत्वाला शंभर तोपांचा सलाम फ्रेंड्स ग्रूप चा अध्यक्षा सरिता मालू यांचा प्रयत्नातून मुक प्राणी व पक्षी यांच्या करिता उन्हाळ्यात त्यांना पाणी व अन्नाची सुविधा करण्या करिता हा उपक्रम दि.६/३/२०२२ ला सिध्दी विनायक अपार्टमेंट जनता कॉलेज समोर,चंद्रपूर येथे आयोजन करण्यात आलं. त्यावेळी कर्क्रमाचे सूत्रसंचालन सौ. आरती अभय आगलावे यांनी केले.

या वेळी कार्यक्रमाचे मुुुख्य अतिथी म्हणून लाभलेले अम्म्मा मीरा अरुण चौधरी,यांचे स्वागत श्वेता कुंभारे यांनी केले, शुभम गोविंदवार यांचे स्वागत जास्मिन शेख यांनी केले, सोनम मडावी यांचे स्वागत सरिता मालू यांनी केले करण कोलुगुरी यांचे स्वागत रेेेखा जाधाव यांनी केले. साची कदम यांचे स्वागत मीनाक्षी करिया यांनी केले स्वतःसाठी तर सगळेच करतात आणि स्वतःसाठी च जगतात, परंतु मुक्या जनावरांसाठी विचार करणारी धडपडीची कार्यकर्ता सौ. सरीता जी मालू यांचे कार्य अतुलनीय आहे, त्यांनी आजपासून त्यांच्या फ्रेंड्स चॅरिटी गृप तर्फे पक्षा साठी अतिशय सुंदर उपक्रम राबविला आहे.

जागो जागी पाण्यानी भरलेले मातीचे भांडे लटकावून कसे ठेवायचे आणि कसे दाने दुसऱ्या भांड्यात कसे ठेवायचे याची महिती दिली आणि तिथे उपस्थित सगळ्यांना एक पाण्याचं भांड व दाने ठेवण्यासाठी एक वाटी गिफ्ट म्हणून दिली की हे आपल्या घरी लटकावून ठेवा आणि त्या तहानलेल्या पशूपक्षी यांची जाणीव कारा हे त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात समजाऊन सांगितले आहे असेही विचार डोक्यात यायला बुद्धीचं लागते आणि हे कार्य सरीता मालू यांच्या शिवाय कुणीच नाही करू शकणार असे बोल त्या वेळी मंच्या वरील उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. १०८ चिमणीचे पाणी प्यायचे बाऊल ,१०८ प्लेट चिमण्यांना दाने खण्याकरिता,२ गाईंना पाणी पिण्याकरिता पॉट ,२ रांजण उन्हाळ्यात पाणी पिण्या करिता हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने कर्ण्यात आला कार्यक्रमात फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपच्या अध्यक्षा सरिता मालू यांनी असे आव्हाहन केले की उन्हाळ्याच्या या दिवसात आपल्या आपल्या घरांच्या वर मुक पक्षी चिमण्यांन करिता पाणी पिण्या करिता व दाने ठेवावेत व बाहेर अंगणात जनावरांना पण पाणी पिण्या करिता आपल्या घरी आंगणात पाण्याचे पाउंड ठेवावे असे आव्हाहन केले या कार्यक्रमा करिता अनीलजी लूनिया यांच्यामित्र परिवार औरंगाबाद यांच्या कडून लग्नाच्या वाढदवसानिमित्त त्यांनी हा उपक्रम सरिता मालू यांना त्यांच्या चॅरिटी च्या द्वारे आयोजित करण्याकरिता मदत केली ग्रुप च्याअध्यक्षा सरिता मालू तसेच ग्रुपचे सर्व मेंबर्स यांनी खूप परिश्रम घेतले या कार्यक्रमात नाश्त्याची ची पण अरेजमेंड सरिता मालू यांनी केली होती या कार्यक्रमात उपस्थितफ्रेंडस चॅरिटी ग्रुपच्या अध्यक्षा सौ सरीता मालू यांच्या कार्याला सलाम कार्यक्रमात उपस्थित फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपच्या अध्यक्षा सौ. सरीता मालू, जास्मिन शेख, आरती आगलावे, मीनाक्षी करिये, अभय आगलावे,मिनू जांगडे, नंदिनी मेश्राम, राणी राव, जाधव ताई, अम्मा अरुण चौधरी, स्वेता कुंभारे, दीक्षित कलंत्री, सुवर्णा कदम, साची कदम, पूजा चौधरी, दुर्वा कदम, साहिल चौधरी इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रायोजकता पि.सुराणा, व्ही.बोरा, जी. बोथरा, एस.बुरड , वि. संचेती, मनमंदिर परिवार

(अनिल लुनिया के मित्र परिवार) औरंगाबाद

Updated : 7 March 2022 5:20 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.