सदोबा सावळी येथे राऊत सरांचा निरोप समारंभ संपन्न

स्वर्गीय वसंतराव नाईक कनिष्ठ विद्यालय व महाविद्यालय सावळी सदोबा मुख्याध्यापक नरेंद्र नामदेवराव राऊत यांचा निरोप समारंभ संपन्न झाला याप्रसंगी संस्थेचे संचालक सन्माननीय बाळासाहेब शिंदे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी राऊत सरांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या वतीने निरोप समारंभ आयोजित केला होता निरोप समारंभाच्या वेळेस मोठ्या संख्येने शिक्षक वृंद हजर होते याप्रसंगी सुभाष नगर येथील सुरेश विष्णू पवार भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी राऊत यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप समारंभ प्रसंगी उपस्थित होते राऊत सरांशी बोलण्याचा एक शैली अलग होती सरांचे सगळ्या शिक्षक रुंदा सोबत सलोख्याचे संबंध होते
तीस पस्तीस वर्षाच्या आपल्या हेडमास्तर च्या कारकिर्दीमध्ये कोणत्याही शिक्षकावर व मुलावर त्यांनी कधीही रुबाब टाकला नाही प्रेमाने कसे समजून सांगता येईल याकडे राऊत सरांचं जोर होतं आज मिरज शंभराच्या प्रसंगी सगळे शिक्षक व शिक्षिका यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते यावरून आपल्याला समोरच्या व्यक्तीचा परिचयाचा अनुभव येतो स्वर्गीय कैलासवासी वसंतराव नाईक या शिक्षक व शिक्षिका आरसी भगत सर यु के बाद सर प्राध्यापक एम एस जोगी सर यस यस महल्ले पीसी राठोड सर जत कर्सर गावंडे सर ठाकूर सर परचाके सर विक्रम सर बेंद्रे सर भलगे सर वानखेडे सर वाघमोडे मॅडम करे मॅडम गोरे मॅडम पोपटी या मॅडम सर्वे मॅडम वाघमारे बाबू डोमाळे बाबू विलास लोकरे दत्ता लांडगे ठाकूर सर बाळासाहेब शिंदे आवर्जून उपस्थित होते