संगीतमय ग्रामगीता ज्ञानयज्ञ सप्ताह विशेष रक्तदान शिबीर

संगीतमय ग्रामगीता ज्ञानयज्ञ सप्ताह
श्री गुरुदेव सेवा मडंळ, रिधोरा आणि निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यवतमाळ,
द्वारा आयोजित विशेष रक्तदान शिबीर
दिनांक:- 07/04/2022 स्थळ:- रिधोरा,राळेगाव,यवतमाळ
………………………………………………………………….
निस्वार्थ सेवा फाऊंडेशन,
यवतमाळ चा सामाजिक कार्यामध्ये खूप
मोठा वाटा आहे.social field ला घेऊन हि संस्था यवतमाळ मध्ये
काम करीत आहे. या फाऊंडेशन सोबत जोडून आम्हाला आनंद होतो की
सामाजिक कार्यामध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाचा हातभार लागत आहे.
रक्तदान हेसर्वात श्रेष्ट दान आहे. village participated फार
महत्वाचा असतो. कोणतेही कार्य हे जलद आणि दीर्घ काळ तेव्हाच
टीकते जेव्हा लोकांमध्ये आपलेपणाची भावना जागतृ होते तेव्हा!
गावातील नागरिकांनी आपले सहकार्य या विशेष रक्तदान शिबिराला
दिला त्या बदल मंडळ,गावाचे आणि निस्वार्थ सेवा फाऊंडेशन चे आभारी आहोत.
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ.
अ.क्र. नाव पद
1.डॉ.भूषण,मेटकर रक्त संक्रमण
अधिकारी
2.अमर इंगळे ,सामाजिक वैद्यकीय आधिक्षक
3.जीवन टापरे,अभिपरिचारक
4.राहूल भोयर ,तंत्रज्ञ
5.विठ्ठल डोळस,परिचार
6.सुरेश सुरोशे,वाहनचालक
7.ऋतूजा तेलतूमडे
8.कोमल देशमुख
वरील वैद्यकीय महाविद्यालय आणि निस्वार्थ सेवा
फाऊंडेशन ,यवतमाळ यांचेसहकार्य मिळाले त्याबद्दल धन्यवाद!
रिधोरा गावातील या विशेष रक्तदान शिबीरा मध्ये 23
रक्तदात्यांने रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले
रक्तदातत्यांचे मनस्वी आभार!
पुढिल शिबीराला या पेक्षा अधिक सहभाग मिळेल हीच अपेक्षा