श्री हनुमान जन्मोत्सव समिती तर्फे भव्य शोभा यात्रा व प्राणप्रतिष्ठा मोहस्तव कार्यक्रम आयोजित

भद्रावती :- येथील विठ्ठल मंदिर देवस्थान मंदिर परिसर येथून भव्य शोभा यात्रा व श्री प्रभू राम चंद्र श्री सीता मैय्या श्री लक्ष्मण श्री गणेश व शीव लिंग यांची भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम दिनांक १0 / ०४ / २०२२ ला
सकाळी ९ वाजता श्री हनुमान मंदिर डॉ शिंदे हस्पिटल समोर मेन रोड मंदिर परिसर येथे पोहचेल व दुपारी १२ वाजता भव्य प्राण प्रतिष्ठा व अभिषेख दुपारी १ वाजता हवन व पूर्ण आहुती तसेच लगेच प्रसाद वितरण दुपारी ३:३० वाजता राजस्थानी महिला भजन मंडळ द्वारा हनुमान चालीसा व सुंदर कांड पठण अश्या दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम श्री हनुमान जन्मोत्सव समिती तर्फे आयोजित करण्यात आला आहे
रॅलीचा मार्ग
विठ्ठल मंदिर देवस्थान जुना पोलीस स्टेशन गांधी चौक लोकमान्य शाळा नाग मंदिर ते वापस मेन रोड लोकमान्य शाळा गांधी चौक गोळीबार चौक जुना बस स्टॉप सोनल टॉकीज चौक शिंदे पेट्रोल पंप चौक वापस मेन रोड शिंदे हॉस्पिटल समोर श्री मंगल कार्यालय समोरील श्री हनुमान मंदिर परिसर भद्रावती
वेळ सकाळी ९ वाजता
दिनांक १0 / ०४ / २०२२ ला राम नवमीच्या दिवशी
श्री हनुमान जन्मोत्सव समिती चे अध्यक्ष श्री पवन हुरकट राजू गैनवार आतिष डोंगरे शुभम दाणी राकेश बोरकर केतन तिडके दत्ता दाणी महेश सुरतीकर राकेश बावणे राजकुमार
मसाळे आशिष लभाने भास्कर उर्फ बाळू लांजेवार इत्यादींनी कार्यक्रमाला हजर राहण्याचे आव्हान श्री हनुमान जन्मोस्तव समिती द्रारे करण्यात आले आहे