शिवसेना पक्षप्रमुख हिंदुस्तानचा ह्वदयसम्राट श्रीमान वंदनिय बाळा साहेब ठाकरे जयंती सिरोचा तालुक्यात विविध कार्यक्रंमाचे आयोजन

बातमीदार एस एम तिपट्टीवार सिरोचा
शिवसेना पक्षप्रमुख हिंदूहुदय सम्राट श्रीमान वंदनिय बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करतांना प्रतीमेला पुष्ष हार घालुण वदंना करताना शिवसेना सिरोचा तालुका प्रमुख मा श्रीअमित तिपट्टीवार करुणा जोशी,सुरेश तिपट्टीवार, उज्वल तिवारी, शैलद्र आकुदारी, रफीक भाई,सुरेश,बापु सुनतकरी, ई शिवसैनीकानि सिरोचा ग्रामीण रुग्नालय मध्ये रूग्नान फड वाटप केले.व टेकडा मोटला गावात रांगोडी स्पर्ध आयोजन करण्यात आले.रांगोडी स्पर्धतेत महीलांनी साठी पुरस्कार ठेवण्यात आले. रागोडी स्पर्धतेत टेकडा मोटला गावातील प्रतिष्ठित नागरीक मा.हनुमानंतु एल कोयला,मा.शिवराम मेडीचेर्ल पोलीस पाटील, उपस्थितित रागोडी ची पाहाणी करुण पारितोषक देण्यात आले. स्पर्धतेत 15लोकांनी भाग घेतले असुण पहीले क्रमांक कु.राधिका राजन्ना गुड्डे हीला एक साडीव एक हजार रुपये .,दुसरे क्रमाक कु.अजंली रासा,हिला 750रुपये व एक साडी,तिसरा क्रंमाक कु.मनीषा मेडीचेर्ला हीला 500रुपये व एक साडी देण्यात आले व बाकी प्रत्येक सहभागी स्पर्धाकांना एक साडी बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुका प्रमख अमित तिपट्टीवार, म
शिवसेना जिल्हा महिला उपध्याक्षा सौ.करुणा जोशी, उज्वल तिवारी ,सोशल मीडीया, सौ.माधवी एस तिपट्टीवार, टेकडा मोटला गावातील शिव सैनिक व शिवप्रेमी श्रीनिवास,कु धनम डुबला,लालुबाई मेडीचेर्ला, लक्ष्मी बिरेली,अजंली मेडीचेर्ला, कल्याणी अतकुरी,श्रीधर बिरेली,श्रीनिवास बिरेली, किशोर मेडीचेर्ला, सुनिल मेडीचेर्ला, सुधारक परखी,बापु बिरेली, किशन अतकुरी, पुनम तिपनपेल्ली,कल्याण अतंरगामी,इ.