शहरातील चांद नगर येथील 23 वर्षीय युवकाचा अपघातात मृत्यू

शहरातील चांद नगर येथील 23 वर्षीय युवकाचा अपघातात मृत्यू

दिग्रस शहरातील चांद नगर येथील रहिवासी 23 वर्षीय युवक मोहम्मद सादिक अब्दुल सईद याचा आज मंगळवारी अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत प्राप्त माहीती नुसार मृतक मो सादिक हे आज सकाळी दिग्रस येथून मंगरूळ पीर येथे आपल्या दुचाकी क्र mh29 bj 7008 ने जाता असताना वाशीम जिल्ह्यातील मंगरूळ पीर येथील कोळंबी फाट्याजवळ समोरून येणारी चारचाकी वाहन क्रMh14 ju7934 ने धडक दिल्याने मोहम्मद सादिक हे गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी अकोला येथे रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती शहरात मिळतात समपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.

मृतक मोहमद सादिक यांचा विवाह 25 मार्च ला माहूर येथील युवती सोबत होणार होता घरात विवाहाच्या तयारीत असताना आज सादिक चा अपघातात मृत्यू झाला.

Updated : 8 March 2022 8:22 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.