वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबणा..

यवतमाळ प्रतिनिधी अरुण देशमुख
लाखंदोर चिमुर लाखंदरो येथे आज रोजी वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबणा करण्यात आली सांयकाळी गुरुदेव भक्त मंदिरात प्रार्थनेला गेले असता घटणा उघडिस आली येथील गुरुदेव भक्ताच्या लक्षात येता च सर्व गुरुदेव प्रेमी तातकाळ लाखंदोर येथील पोलिस स्टेशन काढून तक्रार दिली पुतळ्याची विटंबणा करण्यावर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी सर्व गुरुदेव प्रेमी करणारा जो कोणी भामटा असेल त्याला तुरंत अटक करावी अशी मागणी राष्ट्रसंत विचार मंच संघटणा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अरुण देशमुख करित आहे विटंबणा करणारा हा त्याला अटक झाली पाहिजे असे सर्व महाराष्ट्र चे गुरुदेव प्रेमी यांची मागणी आहे जय गुरु
Updated : 10 March 2022 2:46 PM GMT