रा.काॅ. नवनियुक्त बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचा परळीत सत्कार

रा.काॅ. नवनियुक्त बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचा परळीत सत्कारबीड शहर प्रतिनिधि सय्यद मिनहाज मो नं 9750317777
परळी वैजनाथ, प्रतिनिधी….राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचा परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांनी ह्रदय सत्कार केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण “पंढरी” निवासस्थानी ना.धनंजयजी मुंडे साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आले असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला.यावेळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, वैजनाथ सोळंके,प्रभाकरराव देशमुख, अनंतर इंगळे,विष्णू चाटे,शंकर कापसे,अॅड.मनजीत सुगरे,रामेश्वर कोकाटे,शरद कावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Updated : 1 March 2022 2:38 PM GMT