रात्री गस्तीवर असलेल्या पोलीसांच्या सतर्कतेमुळे अटक झाले अट्टल घरफोडी करणारे गुन्हेगार

रात्री गस्तीवर असलेल्या पोलीसांच्या सतर्कतेमुळे अटक झाले अट्टल घरफोडी करणारे गुन्हेगार
घाटंजी शहरात दी ८ च्या रात्री तिन दुकाने फोडून चोरट्यांनी केली चोरी . अंबिका क्रुषी केंद्र सात हजार रूपये,, गजानन सुपर शाॅपी,. ४३ हजार रूपये, जलाराम प्रोविजन ११ हजार रूपये, असे एकून नगद ६१ हजार रूपये घेऊन चोरट्यांनी केले पलायन घाटंजी शहरातून बाहेर पडण्यासाठी च्यारही चोरटे खापरी नाका येथे गाडीची वाट पाहत असतानांच रात्री गस्तीवर असलेल्या पोलीसांनी आरोपीवर झडप घातली असता च्यार आरोपी पैकी दोन आरोपी अंधारात झाले पसार दोन आरोपी यांच्या जवळून ८ हजार रूपये नगद आणी घरफोडी करण्याचे साहीत्य जप्त करण्यात आले असून फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे हे चार ही आरोपी ऊत्तर प्रदेश येथिल रहीवासी असून घर पेटीगंचे कामावर रोजंदारी वर ठेकेदारा कडे मिळेल त्या शहरात कामावर असायचे आणि रात्रीच्या वेळी दुकाने फोडून चोरी करायचे पुढील तपास ठाणेदार मणीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राहुल खंडागळे, विशाल वाढई, निलेश कुंभेकर, संजय डोईजड, जमादार सलाम यांनी दोन्ही आरोपींना चोरीच्या अवघ्या एका तासातच मोठ्या शिताफीने केली अटक यापूर्वी चोरट्यांनी कीती चोर्या केल्या यांचा तपास पोलिस घेत आहेत ,पोलीसांच्या तडफदार कामगीरी मुळे शहरात पोलीसांवर होत आहे अभिनंदन ना चा वर्षाव
बाईट ठाणेदार मणीष दिवटे घाटंजी
संजय ढवळे घाटंजी