राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या महत्वाच्या घोषणा – प्रत्येकाने वाचा‼️

राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या महत्वाच्या घोषणा – प्रत्येकाने वाचा‼️

म मराठी ❗ अपडेट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा २०२२ – ०२३ या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे – दरम्यान अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या घोषणा आपण या मॅसेज मध्ये पाहू

अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा

🔸 मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा निधी, सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशुशाळा उभारणार

🔹 8 कोटी रुपये खर्च करुन 8 मोबाईल कर्करोग निदान वाहने सुरु करणार

🔸 सर्व जिल्‍ह्यांच्‍या ठिकाणी 100 खाटांची महिला रुग्‍णालय उभारणार

🔹 देशातील होतकरु विद्यार्थ्‍यांना प्रवेश मिळावा म्‍हणून मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्‍ये संस्‍था

🔸 टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगड जिल्ह्यात खानापूरमध्ये जमीन

🔹 प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय, ३ हजार १८३ कोटींचा निधी

🔸 पुणे शहरात ३०० एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार , सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली

​​​​​​​🔹 प्रशिक्षित मनुष्‍यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्नित करणार

🔸 पायाभुत सुविधांसाठी भरीव तरतूद

🔹 छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरु करणार

🔸 कर्मचाऱ्यांची २७५ कोटी ४० लाखांची देणी देणार

🔹 ४१ हजार कोटींचे कर्ज वाटप

​​​​​​​🔸 वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र १०० कोटींचा निधी मिळणार

🔹 येत्या तीन वर्षांत मराठवाड्याला ३ हजार कोटी रुपये​​​​​​​

🔸 शेततळे अनुदानात वाढ

🔹 महिला सन्मान योजना वर्ष

🔸 अन्न प्रक्रीया येत्या तीन वर्षांत राबविणार

​​​​​​​🔹 कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले

🔸 नियमीत कर्जफेड शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदानात​​​​​​​​​​​​​​

🔹 या आर्थिक वर्षात कृषी सिंचन योजनेचा विस्तार करणार

🔸 २० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार

🔹 शेतकऱ्यांसाठी ६० हजार वीज कनेक्शन जोडणार​​​​​​​

​​​​​​​🔸 बैलांसाठी विशेष योजना​​​​​​​

🔹 जलसंपदा विभागासाठी १३ हजार कोटींचा निधी

🔸 आरोग्य सेवांवर तीन वर्षांत ११ हजार कोटी रुपयांचा खर्च

🔹 हवेलीमध्‍ये छत्रपती संभाजी महाराज यांच स्‍मारक उभारणार, २५० कोटी रुपये खर्च करणार

🔸 विदर्भ, मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन शेतकर्यांना उत्‍पादकात वाढविण्‍याठी निधी

अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या – या घोषणा सर्व नागरिकांसाठी , खूप महत्वाच्या आहेत – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

Updated : 11 March 2022 12:25 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.