राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात स्व. श्रीमंत राजे धर्मराव महाराज यांच्या स्मृतिदिनी वाहिली आदरांजली.

आशिष सुनतकर
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
म मराठी न्यूज नेटवर्क
मो. 7030081037
*गडचिरोली/ अहेरी:-* येथील स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय अहेरी येथे स्व. श्रीमंत राजे धर्मराव महाराज आत्राम यांची पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला होता, ह्या कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलित करून करण्यात आले, तसेच स्व. श्रीमंत राजे धर्मराव महाराज आत्राम यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना प्रा. रमेश हलामी सर यांनी मार्गदर्शन व आदरांजली वाहिली तसेच कार्यक्रमाच्या शेवटी महाराजांना अभिवादन करण्यात आले, ह्यावेळी महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Updated : 7 April 2022 4:23 AM GMT