यवतमाळ येथे 3128 उमेदवारांनी दिली राज्यसेवा पुर्व परिक्षा

यवतमाळ येथे 3128 उमेदवारांनी दिली राज्यसेवा पुर्व परिक्षा

यवतमाळ दि. 23 जानेवारी (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्वपरीक्षा आज दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी यवतमाळ मुख्यालयाच्या विविध 20 परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली होती. आयोगामार्फत यवतमाळ केंद्रावर परिक्षा देण्यासाठी 4291 परिक्षार्थींची निवड करण्यात आली होती. यापैकी पहिल्या पेपरला 3128 तर दुसऱ्या पेपरला 3113 परिक्षार्थी उपस्थित होते. केंद्राच्या ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून 372 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा जिल्हा प्रशासनाद्वारे घेण्यात आल्या होत्या. ही परिक्षा शांततेने पार पडली असल्याचे निवसी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

Updated : 23 Jan 2022 1:17 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.