मौजा रेडवा गावांतील ग्रामस्थ,प्रमुख मागण्याकरिता बेमुदत आमरण उपोषण

मौजा रेडवा गावांतील ग्रामस्थ,प्रमुख मागण्याकरिता बेमुदत आमरण उपोषण

वाशिम प्रतिनिधी

अनिल चाबुकसवार

( बेमुदत आमरण उपोषण).गुरुवार दि.१०/३/२०२२/सकाळपासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू होते आज सम्राट अशोक सेनेकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन,मौजा रेडवा गावांतील ग्रामस्थ,प्रमुख मागण्याकरिता बेमुदत आमरण उपोषण,या उपोषणाला सम्राट अशोक सेनेचा जाहीर पाठिंबा,ग्रामस्थ मागण्या मौजा रेडवा ते बार्शिटाकळी मंजूर झालेला शेतरस्त तालुका भूमिअभिलेख यांच्या नकाशा नुसारच करण्यात यावा.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणारे सतिष बाळु यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी,एका व्यक्तीमुळे आजूबाजूच्या गावातील हजारो नागरिकांना अतिशय अडचणीचा सामना करावा लागत आहे,अर्थळा निर्माण करणारे एका व्यक्तीमुळे सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे

अशा व्यक्तीवर कारवाई करून,हजारो ग्रामीण भागातील राहणाऱ्या नागरिकांना तो रस्ता खुल्ला करून देण्यात यावे,शेतीची मोजणी शिट व नकाशा बनावट तयार करणाऱ्या भुमीअभिलेख बार्शीटाकळी कार्यालयाच्या संबंधीत अधिकाऱ्यांवर खडक कार्यवाही करण्यात यावी,भुयार यांचे भुमीअभिलेख नकाशानुसार शेती खुली करून रेडवा ते बार्शिटाकळी शेती रस्त्याचे काम त्वरित चालू करण्यात यावे.अशी प्रमुख मागणी बार्शीटाकळी तालुक्यातील मौजा रेडवा ग्रामस्थ व आजूबाजूच्या सर्व ग्रामीण भागातील नागरिकांची मागणी आहे या गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाले तर आणखीही तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे हाच या प्रशासनाला इशारा,,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,, आकाश दादा शिरसाट, भीम नगर जुने शहर अकोला,,जय भिम,

Updated : 11 March 2022 7:39 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.