मुस्तफा पटेल यांची राष्ट्रवादी पार्टीच्या नायगाव विधानसभा अध्यक्ष पदी निवड

नायगाव प्रतिनिधी
नायगाव तालुक्यातील कुंचेली येथिल सामाजिक कार्यात सक्रिय आसलेले मुस्तफा पटेल कुंचेलीकर यांची राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या नायगाव विधानसभा आध्यक्ष पदी सर्वांनुमते निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी # *अध्यक्षता*…डॉ.सुनील कदम,(शहर जिल्हाध्यक्ष)
# *बैठकीचे आयोजक*…डॉ. मुजाहिद खान ( अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष)…
*प्रमुख पहुने.*… प्रदेश अल्पसंख्यक प्रभारी निरीक्षक मा.सलीम भाई सारंग,अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष अकरम तेली,प्रदेश उपाध्यक्ष खय्यूम खान,अल्पसंख्यक राष्ट्र सचिव जलील पटेल,
*प्रमुख उपस्थिति* महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यक विभाग एड.मोहम्मद खान पठान, सिख सेल प्रमुख जरनैलसिंघ गड़ीवाले,माजी विरोधी पक्ष नेते जिवन पाटिल घोगरे,,डॉ. ज़फर सिद्दीकी, सिंधुताई देशमुख,श्रीधर नगपुरकर ,माजी अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष मक़्सूद पटेल,यूनुस खान, शफी उर रहमान,एड काज़ी विलायत अली, सयद मौला,मझरुद्दीन सर.
आदी प्रमुख नेत्यांच्या ऊपस्तीत मुस्तफा पटेल कुंचेलीकर यांची
नायगाव विधानसभा आध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
मुस्तफा पटेल यांच्या निवडी बद्दल सद्दाम पटेल नरसिकर , फेरोज शेख,ईम्रान शेख , पंढरी पाटील डाकोरे , सय्याद,चांद,नरसी,आहेमद,शखे बेग जाफर,शखे फारूख शेख आतीक,आनिल शिपाळे, प्रविन डाकोरे आदींनी अभिनंदन केले.