मा. ख्वाजा बेग यांच्यसाठि राष्ट्रवादीला आत्मचिंतन करण्याची गरज.

जाकीर हुसेन – 9421302699
राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. ख्वाजा बेग कधी सत्तेसाठी कुणासामोर झुकले नाही. सदैव वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करतात व करीत राहणार आहेत. म्हणुनच समाज त्यांच्या पाठीशी पुर्ण ताकदीने उभा राहु पाहत आहे. त्यामुळे तद्वतच राष्ट्रवादीच्या विळख्यात रममान होत मा. शरद पवार साहेबच्या विचारांवर चालणाऱ्या, ना. मा. ख्वाजा बेग यांच्यसाठि राष्ट्रवादीला आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
मा. ख्वाजा बेग याच्या प्रत्येक थेंबात, “राष्ट्रवादी, आहे या राष्ट्रवादी इमानदार मुस्लिम नेत्याचा विसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला कसा पडतोय? हा प्रश्न गंभीर चिंतनाचा आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार , अजित पवार राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा आहेत आणि मा. ख्वाजा बेग हे राष्ट्रवादी विचार वादी आहेत, या अनुषंगाने ना. शरद पवार यांनी प्रथमतः विचार करने भाग आहे.