महावितरण च्या विद्युत भारनियमनामुळे व नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामुळे नागरिकांचे बेहाल_ सचिन वडमारे

महावितरण च्या विद्युत भारनियमनामुळे व नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामुळे नागरिकांचे बेहाल_ सचिन वडमारे

बीड शहर प्रतिनिधि सय्यद मिनहाज मो नं 9750317777

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील अचानक बे टाइम लाईट 6 ते 8 तास जाते आजच्या परिस्थितीत जवळपास 40डिग्री तापमान चालू आहे .

अशातच बीड नगरपालिकेचा बीड शहराला 20 ते 22 दिवसाला पाणीपुरवठा होतो व त्यात आणखीन भर म्हणजे महावितरण यांच्या बे टाइम लाईट जाण्याने नागरिक खूप त्रस्त आहेत या दोन्ही कारभरामुळं एकच म्हण नागरिकांच्या ओठी आहे !माय पोट भरून द्यायना व बाप भीक मागून द्यायना.

ऐन सणासुदीच्या काळात नगरपालिका व महावितरण हे नागरिकांच्या मुळावर उठले असल्याचे चित्र बीड नगरीत पहायला मिळते.

सणासुदीचे मध्ये महावितरण विभागाने लोड सेटिंग करू नये व नगर परिषद पाणीपुरवठा विभागाने तीन दिवसांआड पाणीपुरवठा करावे असे रिपाई चे कार्यकर्ते सचिन वडमारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Updated : 8 April 2022 7:13 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.