भाजपा महिला आघाडी ने व युवा मोर्चा ने नाना पटोले ला दिला जोड्या चा आहेर

भाजपा महिला आघाडी ने व युवा मोर्चा ने नाना पटोले ला दिला जोड्या चा आहेर

यवतमाळ: आज दिनांक 24.1.2022 रोजी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष उमा ताई खा यांच्या सूचनेनुसार भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ मायाताई शेरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जोडे मारून आंदोलन केले महिलांबद्दल अभद्र शब्द वापरून महिलांचा वारंवार अपमान करणारे डोके फिरवू व मूर्ख असे असणारे काँग्रेस प्रदेशाचे अध्यक्ष नाना पटोले व महाविकास आघाडीचा जाहीरपणे निषेध भारतीय जनता पार्टी महिला आघाडी ने केला बोलताना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ माया शेरे म्हणाल्या की महाविकासआघाडी मधले नमुने नेहमीच महिलांविरोधात बोलत असतात व महिलांवर अत्याचार करणार यापैकी याच महाविकासआघाडी मधले मंत्र्यांपासून तर प्रदेशाध्यक्ष पर्यंत त्यांनी नीचतेचा कळस गाठला आहे दुसऱ्यांच्या बायकोबद्दल बोलण्यापेक्षा महा विकास आघाडी मध्येच मंत्र्यांच्या बायकोवर अन्याय अत्याचार होत आहे त्याच वाचू शकले नाही तर बाकी महिलांचं व कोणाच्या बायकोचं महाविकासआघाडी काय रक्षण करु शकेल असे जिल्हाध्यक्ष सौ माया शेरे यांनी सांगितले यापुढे जर काँग्रेसने आपल्या पक्षाचे वाटोळे करून घ्यायचे नसेल तर अशा डोके फिरू मूर्ख सारखे बोलणारे नाना पटोले याना हाकलून द्यावे एक च पप्पू सर्वांचं वाटोळं करतो असे लोकांना वाटत होते पण काँग्रेसमध्ये अजूनही एक पप्पू आहे असे जनतेला दिसत आहे काँग्रेस पक्षाने या गोष्टीचा विचार करावा अन्यथा बोटावर मोजण्याइतकेच काँग्रेसमध्ये लोक आहेत ते सुद्धा काही दिवसांनी दिसणार नाही असे दिवस काँग्रेसमध्ये येतील प्रसिद्धी साठी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष असे बोलत आहे या मध्ये पक्ष्याचे नक्कीच वाटोळे करायला निघाले आहे नाना पटोले असे सौ माया शेरे म्हणाल्या पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने जोडे मारून त्यांचा जाहीरपणे निषेध केला त्यावेळेला उपस्थित भाजपा जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कोठेकर शहराध्यक्ष प्रशांत भाऊ यादव भाजपा महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस वैशाली खोंड महिला आघाडी शहराध्यक्ष उषा खटे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश धुराट जिल्हा कार्यकारणी सदस्य प्राजक्ता टिकले अध्यात्मिक पुष्पलता सप्रेआघाडीचे पश्चिम विदर्भाचे संयोजक शंतनू भाऊ शेट्टे भाजपाचे जेष्ठ नेते मनोज भाऊ इंगोले अजय बिहाडे अध्यात्मिक आघाडीचे ज्ञानेश्वर दादा सुरोशे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कीर्ती राऊत भाजपा सचिव शैला मिर्झापुरे यवतमाळ शहर सरचिटणीस अमोल भाऊ देशमुख अजयभाऊ खोंड हेमंत जी दायमा सोशल मीडिया जिल्हाप्रमुख कीर्ती तायडे व सहप्रमुख माणिक पांडे अध्यात्मिक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्मिताताई भोईटे युवा मोर्चा जिल्हासरचिटणीस रोहित राठोड नगरसेविका सुषमा राऊत रिता गाव तोडे लता ठोंबरे महिला आघाडी शहर सरचिटणीस भारती जाठे रेखा नंदुरकर वैशाली लोळगे अपर्णा परसोडकर लता रॉय मंदा ननावरे मीनाक्षी तोडकर मोहन भाऊ देशमुख किशोर भाऊ ज्योती वाणी सुनील बावनकुळे भारत प्रमोद कुठे मच्छिंद्र डफळ भारत ब्राह्मणकर बरेच पदाधिकारी उपस्थित होते.

Updated : 24 Jan 2022 7:42 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.