बेलोरा येथे महामानवाच्या पुतळ्याची विटबंना करनार्या समाज कंटकाला तात्काळ अटक करा!

बेलोरा येथे महामानवाच्या पुतळ्याची विटबंना करनार्या समाज कंटकाला तात्काळ अटक करा!

राजेश ढोले पुसद प्रतिनिधी

बातमी, पुसद

पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिस स्टेशन अंतर्गत बेलोरा येथे आज दिनांक ४ मार्च २०२२ रोजी महामान डॉ, बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची काही समाज कंटकानी काळी शाही टाकुन विटबन केली आहे त्या घटनेचा भीमशक्ति संघटनेच्या वतिने जाहिर निषद नोदवुन दोषी आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कार्यवाई करा अनेथा राज्य भर आंदोलन छेडू अशा प्रकारची मागणी भीमशक्ति संघटना पुसद च्या वतिने पुसद उपविभागिय अधिकारी सावंन कुमार यांना निवेदनातुन केली आहे, फुले-शाहु आंबेडकराच्या महाराष्ट्रात सामाजीक तेढ निर्माण करनार्या घटना वारवार घडत आहें त्यांचा वेळीच संविधानीक मार्गाने मुसक्या आवळने गरजेचे आहे असे मत निवेदन द्वारे मांडले आहे.

निवेदन देतेवेलेश भीमशक्ति संघटनेचे तालुका अध्यक्ष, सुरज हाडसे, शहर अध्यक्ष, संतोष अंभोरे,सुरज कुरील नेता मोची समाज,यादव हाटे, संजय लोखंडे,गोतम खिल्लारे, हनुमंत बेहरडे,विश्वपाल कांबळे,यादव वानखेड़े रतन कांबळे, गणेश कांबळे इत्यादि उपस्थित होते,

Updated : 2022-03-05T00:59:00+05:30

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.