बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. कॅ. श्रावण गायकवाड आणी डॉ. राजन माकणीकर

*मुंबई .मराठवाडयातील दोन दिग्गज पॅन्थर्स नी मुंबई तील भ्रष्ट विकासक वा अधिकाऱ्यांना जेरीस आणलं आहे,* *कॅ. श्रावण गायकवाड आणी डॉ.* *राजन माकणीकर जोडी म्हणजेच*
*बडे मिया तो बडे मिया,*
*छोटे मिया सुभान अल्लाह. अस गणित गणलं जात आहे.*
मुंबई तील एसआरये योजने अंतर्गत होऊ घातलेल्या प्रकल्पात विकासक वा अधिकार्यांना सळो की पळो करून सोडून
झोपडपट्टी तील विकासकाची गुंड गिरी हानून पाडून असंख्य मूळ झोपडी धारकांना या जोडीने हक्काची घरे मिळवून दिली आहेत, आणी आजहि काम चालूच आहे, शासन असो वा प्रशासनाची दरवाजे थोठावून विकासक व अधिकाऱ्यांना शरण आणले आहे.
मंत्रालयीन कामे, कुणाची शाळा कॉलेजची ऍडमिशन, रुग्णालयतील रुग्ण उपचार आणी.रुग्ण नातेवयिकांची हेलसांड मोडीत काढून वेळोप्रसंगी स्वतःचा खिसा रिकामी करुंन् मदत पूर्ण करणारे व्यक्तिमत्व म्हणून् ही जोडी ठरली आहे.
कोरोना काळात मोफत अन्न वाटप, मोसंबी वाटप, अन्न धान्याची कीट वाटप, इमयुनीती औषधे वाटप केली, कोरोना परिसर सील केला, ऍम्ब्युलेंस चे व्यबस्थापन केले, आवश्यक त्या रुग्णांना ऑक्सिजेन् पुरवले, कोरोना रुग्णना ऍडमिट करण्यासाठी पुरेपूर प्रयत्ना केले तर कोरोनो मृत पेशन्ट ला अंत्यविधीसाठी सुद्धा हातभार लावला, परिसर स्यानेटायजीन सुद्ध केले.
लॉक डाउन् च्या पहिल्या दिवसापासून ते अंतिम दिवसापर्यंत या जोडीने देशाच्या आणीबांनी काळात जीवाची परवा ना करता देश वा रुग्ण सेवा केली. त्यात राजन माकणीकर यांना कोरोनाची लागण झाल्यास मोठ्या माना आणी भावाप्रमाणे गायकवाड यांनी पॉजिटीव्ह माकणीकर यांच्या सह अन्य रुग्णाची सेवा केली हे विशेष.
मोठ्या भावाची भूमिका निभावणारे श्रावण श्रावण गायकवाड एक् दुसऱ्याची सावली असलेली मुंबई मराठवाड्याची ही पॅन्थर जोडी सुप्रसिद्ध असून कोणतीही अडचण पडण्यास, कोणावर अन्याय झाल्यास या जोडी कडे गेल्यास पाहुणचारासह तक्रार निवारण झाल्या शिवाय राहत नाही हेही तेवढेच खरे.