प्रपत्र 'ड' च्या यादीत वाचन करून प्रशासनामार्फत नायगाव तालुक्यातील नरसी येथील एक हजार सतर नाव वाचन करण्यात आले आहेत गावचे नागरिक हक्काच्या घरापासून कायम

नायगाव ता प्रतिनीधी :-
प्रपत्र ‘ड’ च्या यादीत वाचन करून प्रशासना चे ग्राम सेवक रविराज पांडूरंग नवारे ,मार्फत नयगाव तालुक्यातील नरसी येथे ग्रामसभा मध्ये एक हजार सतर नाव वाचन करण्यात आले आहेत, संगणक परीचालक संभाजी गंगाधर पांचाळ ,यांनी परिश्रम घेऊन वाचन केले आहेत, गावचे नागरिक हक्काच्या घरापासून कायम राहिले आहे गावातील नागरीक मनातले झाते, या वेळेस भास्कर पाटील भिलवंडे. रवींद्र पाटील भिलवंडे. सरपंच गजानन उर्फ पपु शिवाजीराव पाटील भिलवंडे,काँग्रेसअल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक भाई , उपसरपंच प्रतिनिधी अलिमबेग पटेल, ग्रामपंचायत सदस्य सय्यद इस्माईल साब, सोसायटी चेअरमन मारोतराव पाटील भिलवंडे, पोलीस पाटील इब्राहिम बेग पाटिल,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी शामसुंदर कोकणे,ग्रामपंचाय सदस्य राजु शंकरराव सुर्यवंशी,ग्रामपंचायत सदस्य हाणमंतराव बट्टेवाड, ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसे ,ग्रामपंचायत सदस्य हाणमंत भेदे,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी शेख मोहियोदीन अफजलसाब, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी रफीक पठाण, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गजानन पाटील भिलवंडे, ग्रामपंचायत सदस्य राजेश वडगावे,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी किशन खनपट्टे , या वेळेस गावातील नागरीक व महीला आणि सर्व पत्रकार अदी जन उपस्थित होते,