प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🌹🌹

उत्सव तीन रंगांचा….. आज सजला….. नतमस्तक मी त्या सर्वांचा….. ज्यांनी हा भारत देश घडवला………….
“प्रजासत्ताक” दिन कोणामुळे संविधानामुळे
“सविधान” कोणामुळे बाबासाहेबांमुळे
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🌹🌹
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
भीम आर्मी, भारत एकता मिशन
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
शुभेच्छुक,,,
मा. अशोक भाऊ भालेराव,
भीम आर्मी,यवतमाळ जिल्हा अध्यक्ष,
मा. श्याम भाऊ देवकुळे
भीम आर्मी यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष
मा. धनराज भाऊ कांबळे
यवतमाळ जिल्हा, महासचिव.
Updated : 26 Jan 2022 10:05 AM GMT