नापिकी ने कंटाळून शेतकऱ्यांने केली आत्महत्या

नापिकी ने कंटाळून शेतकऱ्यांने केली आत्महत्या
घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी बबन मारोती सुरपाम वय ४५ कोरडवाहू शेती तिन एकर ह्या शेतकर्याने दी. ६ ला सायंकाळच्या वेळी स्वताच्याच शेतात लिंबाच्या झाडाला नायलाॅन दोरीने फाशी घेऊन संपवीली जिवनयात्रा दरवर्षी ची शेतीत नापिकी त्यामुळे संसार आला मोडकळीस आणि त्यात आले मुली चे लग्न त्यामुळे बबनराव नेहमी चीतांग्रस्त असायचा या कारणांमुळे बबन ने काल सायंकाळी शेतात जाऊन केली आत्महत्या अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली . या आत्महत्यामुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सोनुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली जमादार संजय जाधव हे करीत आहे.
संजय ढवळे घाटंजी
Updated : 7 April 2022 9:37 AM GMT