तिरझडा येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

उज्वल महिला ग्रामसंघ तिरझडा येथे गोसावी महाराज मंदिर परिसरात आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला…
यावेळी जि.प.सदस्य तथा सभापती जयाताई पोटे, सरपंच पपिताताई मून , राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या प्रदेश उपाध्यक्ष तथा मावळणी गावच्या उपसरपंच मानिशाताई काटे(भोसले), अंजलीताई दाभेरे, गवके सर, कुमरे सर, प्रियाताई वाईकर, अल्का ताई मून, शिलाताई रिठे, डवरे आजी, वैशाली ताई कुटे, आशा ताई कुटे, दर्शनाताई मून, आम्रपाली बुरबुरे,लीलाताई कोकांडे,मोकडे ताई आदि महिला उपस्थित होत्या…
Updated : 24 Jan 2022 6:06 AM GMT