जिल्हा परिषद / पंचायत समितीच्या निवडणुका आल्या ओठांवर आमचे राजकीय पुढारी लागले कबड्डी/क्रिकेट च्या मैदानावर भजन/किर्तन आणि पोवाडे म्हणायला……!!

जिल्हा परिषद / पंचायत समितीच्या निवडणुका आल्या ओठांवर आमचे राजकीय पुढारी लागले कबड्डी/क्रिकेट च्या मैदानावर भजन/किर्तन आणि पोवाडे म्हणायला……!!

जिल्हा परिषद / पंचायत समितीच्या निवडणुका आल्या ओठांवर आमचे राजकीय पुढारी लागले कबड्डी/क्रिकेट च्या मैदानावर भजन/किर्तन आणि पोवाडे म्हणायला……!!

—————————————————————————

सांगावं काय ते नवलचं आता खेळ रंगात रंगू लागले आमचे राजकीय पुढारी कधी कब्बडी खेळात कधी क्रिकेट खेळात किर्तन करु लागले……!!

निवडणूका आल्या की आम्ही वेगवेगळ्या रंगाची सोंग घेऊन गावा मध्ये भाऊगर्दी करतोय आणि समाजातील लोकांच्या माथी तऱ्हे तऱ्हेने मैं ऐसा हुं वो झुटा हैं अशी चिखलफेक करून सामान्य लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात अशा राजकीय पुढाऱ्यां पासून सावध रहा चाहें तो कोणत्या ही पक्षा ची दलाली करतं असेल तरी चालेल पण यांच्या भुलथापांना बळी पडू नका……!!

निवडणूका येतात आणि जातात पण दर पाच वर्षांचा पश्चात्ताप आपल्या ला भोगावा लागतो आता जिल्हा परिषद/पंचायत समिती येईल दोन वर्षांनी विधानसभा येईल किर्तन प्रवचन पोवाडे हे ऐकायला मिळनारचं आहे. पण कामाची माणसं मिळाली पाहिजे इकडे लक्ष आपण दिले पाहिजे. आम्ही गावातील मानसं अनेक सोयी सवलती पासून वंचित आहोत आम्ही जिल्हा परिषद/आणि पंचायत समितीच्या योजनेपासून वंचित आहोत आम्हाला ग्राम पंचायत मध्ये काय सुरु राहते हे माहीत नाही म्हणून आम्हाला ग्राम पंचायत/पंचायत समिती/आणि जिल्हा परिषद च्या सोयी सुविधा सांगितल्या पाहिजेत आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे अशा कार्यक्रमांना गावातील लोकांनी ठरवले पाहिजे निव्वळ निवडणूकीच्या तोंडावर सोंग उभी करु नये……!!

Updated : 8 March 2022 12:45 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.