ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे नशाबंदी मंडळा तर्फे महीलांसाठी पोस्टर प्रदर्शन ……

ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे नशाबंदी मंडळा तर्फे महीलांसाठी पोस्टर प्रदर्शन ……
सौ.संतोषी रा. वर्मा
राळेगाव/प्रतिनिधी
ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सांवगी (मेघे),आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
त्यात सामाजिक जागृती व्हावी म्हणुन रुग्णांना याप्रसंगी नशाबंदी मंडळाने पोस्टर प्रदर्शन व्यसनमुक्तीचा संदेश पत्रक वाटप अॅड. रोशनीताई वानोडे/ कामडी यांनी येणाऱ्या रुग्ण व इतर लोकांना दिला व्यसनमुक्ती पोस्टर चे प्रदर्शन डॉक्टर, कर्मचारी ,आशा वर्कर ,रुग्ण व रुग्णास सोबत येणारे यांनी अवलोकन केले प्रदर्शन लावण्याकरिता नगरसेवक बाळू भाऊ धुमाळ, गायधने भाऊ इतर सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
Updated : 2 April 2022 12:25 PM GMT