कोटा शहरात गणगौरव उत्सव उत्साहात

कोटा शहरात गणगौरव
उत्सव उत्साहात
वाशीम :राजस्थान येथील कोटा शहरात कोटा येथील राजीव गांधी नगर स्थित बापना टॉवर येथे सर्व महिलांनी राजस्थानी संस्कृती व परंपरेचे निर्वाह करीत सिंजारा गणगौर उत्सव उत्साहात साजरा केला.
फुलचंद भगत,वाशिम
मो.8459273206
Updated : 3 April 2022 6:54 PM GMT