केसरी महिला मंच चंद्रपूर तर्फे गुडीपाडव्याच्या निमित्त भव्य बाईक रॅली


चैत्र नवरात्रच्या पावन पर्वावर मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याचे औचित्य साधून *केसरी महिला मंच चंद्रपूर* तर्फे या वर्षी भव्य बाईक रॅली कार्यक्रम चे आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.वर्षा कोठेकर, प्रमुख पाहुणे म्हणून सौ.वंदना तसेच केसरी महिला मंचाच्या अध्यक्ष सौ.संगीता चव्हाण, तसेच सचिव सौ.रेखा दुधळकर उपस्थित होते.बाईक रॅली चा प्रदर्शन जनता कॉलेज पासून सुरुवात करून गांधी चौक ते प्रियदर्शनी सभागृहा पर्यंत करण्यात आला.आणि तसेच सर्व चंद्रपूर जनतेला सर्वांना नवीन वर्ष व गुढीपाडव्याचा शुभेच्छा देण्यात आला.

या कार्यक्रमाला केसरी महिला मंच चे सर्व सदस्य व तसेच पदाधिकारी संगीता चव्हाण, शोभा, कौशर खान, वर्षा कोटेकर, वनश्री मेश्रम, कंचन भुनेश्वरी धर्मपुरीवार, ललिता, वर्षा, मनीषा शर्मा, रेखा दूधलकर, सुनीता कराटे, छाया उपरे, प्रिया चंदेल,श्रुति , वंदना, साधना, चंदेकर, वनिता, आकाश मडावी, अंजलि सातघरे, धनंजय मेश्राम, आनंद इंगोले, शिवानी पत्रकार, तेजस्विनी पत्रकार, दीपक सिन्हा उपस्थिती होते. त्या सर्वांचे केसरी महिला मंच कळून धन्यवाद .