केळापुर वकील संघाची कार्यकारिणी गठित

वाजीद कुरेशी
8669456999
विशेष प्रतिनिधि पांढरकवड़ा
सन २०२२ या वर्षाकरीता झालेल्या केळापुर वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी adv माणिक चौधरी, उपाध्यक्षपदी adv नीलमणी मनवर, सचिवपदी adv जी.व्हि बिजेवार, कोषाध्यक्ष पदी adv नीलेश मेश्राम तर सहसचिवपदी adv रीमा गहुकर मैडम हे बहुमताने विजयी झाले
दिनांक २५ जानेवरी रोजी
निवडणूक अधिकारी म्हणून एड हुलके साहेब तर सह निवडणूक अधिकारी म्हणून एड आकाश पिम्पले यानी काम पाहिले
पैनल च्या विजया करिता पूर्व अध्यक्ष एड खैरकार, एड मुत्यालवार, एड . शेन्डे, एड पंकज शेटे, एड गाझी, एड यश उपलेंचवार, एड सुनील बोरेले, एड दिग्विजय मानकर, एड आशीष काळे, एड लोढ़ा, एड रामटेके, एड साक्षी बाजोरिया, एड पाटिल,एड रेशमा शेख व इतर अनेक मान्यवर सदस्यांनी परिश्रम घेतले .
Updated : 27 Jan 2022 2:26 PM GMT