कतलीसाठी जाणारे विस नग हले केले पोलासांनी जप्त

कतलीसाठी जाणारे विस नग हले केले पोलासांनी जप्त
शामली उतर प्रदेश येथून दी. ५ ला अकरा वाजे च्या दरम्यान कंटेनर क्रं. Rj 14 Gl 1596 मध्ये २० नग हले भरून कतली साठी केरळ येथे घेऊन जात असताना दरोडा टोल नाका येथे वडनेर पोलीसांनी नाकाबंदी लावून वडनेर पोलीस स्टेशन चे ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टाप ने सदर गुरे भरलेला ट्रक अडवून जप्त केला ट्रक मधील विस नग हले घाटंजी शहरातील अष्टभूजा गौरक्षण मध्ये चारापाणी साठी जमा करण्यात आले आरोपी पोलीसांच्या ताब्यात पुढील कार्यवाही वडणेर पोलीस स्टेशन चे ठाणेदार राजेंद्र शेटे करीत आहे.
संजय ढवळे घाटंजी
Updated : 5 April 2022 11:30 AM GMT