उल्का /अशनी पडण्याची कारणे

उल्का /अशनी पडण्याची कारणे ः
अवकाशात फीरत असलेले अर्धा कीमी ते काही कीमी आकाराचे खगोलीय पिंड अचानक पृथ्वीच्या कक्षेत ओढले जातात आणि पृथ्वीच्या वातावरणासोबत होणार्या घर्षणाने जळायला लागतात। बहुतांश वेळा हे पिंड किंवा उल्का हवेतच जळून नष्ट होतात। परंतु क्वचित वेळी(लाखात ऐक वेळा) यातील न जळलेला ऐकदोन कीलो वजनाचा तुकडा जमीनिवर पडु शकतो। मोठ्या आकाराची उल्का पडल्या मुळे प्राचीन काळात डायनोसार नष्ट झाले होते।
उल्का पात हा बहुधा काही सेकंद होतो।
परंतु
उल्का पडायला जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे आज बघायला मिळालेला उल्कापात नसुन कदाचित ऐखाद्या अवकाश यानाचे/अंतराळ प्रयोगशाळेचे अवशेष
किंवा उपग्रहाचे अवशेष सुद्धा असु शकतात।
नक्की काहीच सांगता येत नाही।
प्रा अनिल बंड
Updated : 2 April 2022 4:10 PM GMT