आज यवतमाळ प्लॉगर्स तर्फे पोस्टल ग्राउंड येथे ८ वी स्वछता मोहीम उत्साहात पार पडली

आज यवतमाळ प्लॉगर्स तर्फे पोस्टल ग्राउंड येथे ८ वी स्वछता मोहीम उत्साहात पार पडली

शहर प्रतिनिधी : फैजान अहमद

आज यवतमाळ प्लॉगर्स तर्फे पोस्टल ग्राउंड येथे ८ वी स्वछता मोहीम उत्साहात पार पडली ज्याचा उद्देश शहरात संपुर्ण ठिकाणी स्वच्छता असावी ज्यामुळे निरोगी आरोग्य व स्वच्छ वातावरना ची निर्मिती होईल आणि जर जागतिक स्तरावर याचं प्रभाव पाडायचं असेल तर त्याची सुरुवात स्थानिक पातळीवर कार्य करून करावी लागेल.

यवतमाळ प्लॉगर्स ने सुरू केलेल्या या उपक्रमात 45 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला ज्यांची नावे आहेत प्रियंका कऱ्हाळे , रिध्दी चव्हाळे , भूषण शिरसगर , गायत्री जाधव , साक्षी देवलकर , हर्षदीप बावरे , कार्तिक वानखेडे , पृथ्वी कुडमेठे , मुस्कान जोगळेकर , रानी जोगळेकर , जेनी जेकोब , विधी शिरपूर्कर , श्रेयश्री कोल्हे , प्रियंका कैथवास , दिव्या चींडाले , शेवता हिरुडकर , शिवानी कोकडे , जानकी तवाले , ऋतीका हिर्तकर , अल्केश , आकाश , रोशन , करण, विशाल , कृष्णा , प्रथमेश , अनिरुद्ध , दीपक , प्रज्वल , अनिकेत , रुक्षिकेश कांगले , साहिल , गौरव , ऋतूपूर्न आणि सूरज महल्ले या उपक्रमात कचऱ्याचे 125 किलो अंदाजेच्या 25 पिशव्या जमा करण्यात आल्या , पुढल्या रविवारी सुद्धा हाच उपक्रम राबविण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त युवकांनी यामध्ये सामील व्हावे असे आव्हान यवतमाळ प्लॉगर्स यांनी केले आहे….

Updated : 3 April 2022 7:42 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.