अवधूत वाडी पोलीस स्टेशनची मोठी कारवाई;लाखों रुपयांचा गुटखा जप्त

यवतमाळ -: शहरातून औषधीची ट्रान्सपोर्ट करणाऱ्या वाहन क्रमांक एम.एच.29-बी.ई-5060 माई ट्रान्सपोर्ट दत्त चौक अशोक लेलँड या वाहनातून प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन गाडी ताब्यात घेतली.या गाडीमध्ये हिरव्या रंगाच्या कट्ट्या मध्ये जवळपास 9 कट्टे प्रतिबंधित असलेला गुटखा अवैध रित्या वाहतुक करित असतांना वाहनचालकासह अटक करण्यात आली.रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.
गणेश पवनकर असे वाहन मालकाचे नाव असल्याचे समजते.
Updated : 10 March 2022 6:21 PM GMT