अखेर निवेदनाची दखल घेवून कामाला सुरवात

मारोती बारसागडे मो नं ८३९००७८३६७ चामोर्शी तालुका प्रतिनिधी
युवा संकल्प संस्था ग्रुप महाराष्ट्र राज्य शाखा-चामोर्शी
समाजहिताच्या प्रश्नांना प्रशासनाचा सामोर मांडण्याचे कार्य युवा संकल्प संस्था ग्रुप नेहमीच करत असते .
व 9 फेब्रुवारीला पी,डब्ल्यू,डी कार्यालय चामोर्शी यांना निवेदनातून मार्कंड मोहला पासून विदर्भाची काशी पर्यंत जाणारा रोड ची अवस्था बिकट झालेली आहे. हीच मागणी करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेऊन मार्कंड मोहला टी पाईंट ते विदर्भाची काशी पर्यंत अगदी ११ दिवसात कामाला सुरुवात केली. निवेदनाची प्रशासनाने दखल घेऊन काम सुरुवात केल्याबद्दल युवा संकल्प ग्रुप कडून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोड ची पाहणी करताना युवा संकल्प ग्रुप चामोशीँ चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
युवा संकल्प ग्रुप चामोर्शी तालुका प्रमुख, सुरज नैताम,उपप्रमुख प्रशात चुदरी सदस्य डॉ,विशाल सहारे,सुरज चौके, राहूल चिचघरे, अजय भाडेंकर, ज्ञानेश्वर लटारे, विक्की बारसागडे, विजय भाडेकर सुनिल चलाख,सुरज भाकरै ,ध्रुप चिचघरे, ,अनुराग बन्सोड,अनुराग नवले,मोठ्या ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.